Rinku Rajguru : सावळा रंग, काळी साडी आणि नाजूक कंबर, रिंकू दिसतेय फारच सुंदर

Ruchika Jadhav

काळी साडी

रिंकू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्चीने नुकतेच काळ्या रंगाच्या साडीमधील पोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Rinku Rajguru | Saam TV

सुंदर फोटो

रिंकूने काळ्या रंगाच्या साडीवर अनेक हटक्या पोजमधील फोटो पोस्ट केलेत. यात ती कमालीची सुंदर दिसतेय.

Rinku Rajguru | Saam TV

ऑक्सिडाइज ज्वेलरी

ब्लॅकसाडीवरील लूक पूर्ण करण्यासाठी तिने ऑक्सिडाइज ज्वेलरीची निवड केली आहे.

Rinku Rajguru | Saam TV

मोठं नाव कमवलं

रिंकूने आजवर मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठं नाव कमवलं आहे.

Rinku Rajguru | Saam TV

पुरस्कार

तसेच सैराट चित्रपटामुळे तिला ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील स्पेशल ज्युरी पुरस्कार आणि विशेष उल्लेख पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

Rinku Rajguru | Saam TV

वाचनाची आवड

रिंकूला वाचनाची सुद्धा फार आवड आहे. ती कायम विविध लेख आणि साहित्या वाचत असते.

Rinku Rajguru | Saam TV

आर्ची नावाने ओळख

आजही रिंकूला तिने साकारलेल्या आर्ची या पात्राच्या नावानेच ओळखलं जातं.

Rinku Rajguru | Saam TV

आगामी चित्रपटाचे काम

सध्या रिंकू तिच्या तीन आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Rinku Rajguru | Saam TV

Kajal Aggarwal : ब्राउन मेकअप अन् लाइट लिप्सटीकमध्ये सजली काजल

Kajal Aggarwal | Saam TV