छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह कोणासोबत केला? किती किल्ले देण्यात आले होते?

Surabhi Jayashree Jagdish

पुरंदरचा तह

पुरंदरचा तह हा इतिहासातील एक महत्त्वाची आणि मोठी घटना मानली जाते.

कधी झाला?

पुरंदरचा तह ११ जून 1665 रोजी झाला.

कोणामध्ये झाला?

मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात हा तह झाला होता

पुरंदराला वेढा

मुघल सेनापती जयसिंगने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला होता. यावेळी मराठा सेनापती मुरारबाजींचा मृत्यू झाला होता.

तहानुसार काय ठरले?

या तहानुसार काय ठरलं ते जाणून घेऊया.

महाराजांनी किती किल्ले दिले?

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मुघलांना द्यावे, असं ठरलं.

कोणते किल्ले?

पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोहिड, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भण्डारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड, अंकोला, खिरदुर्ग (सागरगड) हे किल्ले महाजारांना द्यावे लागले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला एकूण किती खर्च आला होता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा