छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला एकूण किती खर्च आला होता?

Surabhi Jayashree Jagdish

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणून घेण्यास अनेकांना आवड असते.

राज्याभिषेक

तुम्हाला माहितीये का, राजांच्या राज्याभिषेकासाठी किती खर्च आला होता?

रायगड

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर मोठ्या थाटामाटात पार पडला होता

दक्षिणा

या सोहळ्यासाठी महाराजांनी गागाभट्ट यांना विशेष मान दिला देऊन यामध्ये विविध प्रकारची महादानं आणि दक्षिणा दिली.

सिंहासन

महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात ३२ मण सोन्याचे सिंहासन वापरण्यात आले

हिंदवी स्वराज्य

राज्याभिषेकाच्या सोहळ्याने हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली.

राजा शिवछत्रपती (उत्तरार्ध)

राजा शिवछत्रपती (उत्तरार्ध) या कादंबरीमध्ये "राजाने एकूण खर्च पन्नास लाख रुपया वर केला" असं नमूद केलंय.

National Animal: वाघापूर्वी कोण होता भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी?

येथे क्लिक करा