Winter Travel Place : हिवाळ्यात नॉर्थ इंडियामध्ये फिरायचे आहे? ही पर्यटनस्थळे आहेत निसर्गरम्य

कोमल दामुद्रे

हिवाळा

हिवाळा म्हटलं की, आपल्या सर्वांना फिरण्याचे वेध लागतात.

Travel Trip | yandex

नॉर्थ इंडियातील पर्यटनस्थळे

जर तुम्हाला देखील फिरायला जायचे असेल तर नॉर्थ इंडियामधील ही पर्यटनस्थळे आहेत सुंदर

North India Place | yandex

आग्रा

आग्रा हा ताजमहलसाठी प्रसिद्ध आहे. हे ऐतिहासिक शहर असून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Agra | Yandex

जयपूर

जयपूर हे गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते.

Jaipur | yandex

श्रीनगर

श्रीनगर हे पृथ्वीवरील नंदनवनासारखे आहे. या ठिकाणचे सौंदर्य अनुभवण्यासाठी डिसेंबरचा काळ उत्तम मानला जातो.

Srinagar | yandex

जैसलमेर

हिवाळ्यातील सगळ्यात लोकप्रिय ठिकाण जैसलमेर. याला सुवर्णशहर म्हणूनही ओळखली जाते.

Jaisalmer | yandex

धर्मशाळा

हिमाचलमधील धौलाधार पर्वतरांगामध्ये स्थित धर्मशाळा हे एक चांगले ठिकाण आहे. हे निसर्गरम्य हिल स्टेशन तुम्हाला इंडो-तिबेटी संस्कृतीचा एक अनोखा संगम देते.

dharamshala | yandex

Next : गुलाबी थंडीचा लुटा आनंद, ५००० रुपयात फिरा भारतातील ही ठिकाणं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Travel Trip | Saam Tv
येथे क्लिक करा