Winter Diet: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात करा बदल, खा हे '५' पदार्थ

Manasvi Choudhary

हिवाळा

हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी आहाराची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

Winter Diet | Saam Tv

आजार

कडाक्याच्या थंडीमुळे अनेक आजार निर्माण होतात.

Winter Care | Yandex

खाण्या-पिण्याच्या सवयी

अशामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

Food | Yandex

कोमट पाणी प्या

हिवाळ्यात कोमट पाणी पिणे अत्यंत महत्वाचे असते.

Warm Water | Canva

सूप प्या

गरमा सूप, ग्रीन टी हिवाळ्यात प्या यामुळे शरीराला उब मिळते.

soup | yandex

शुद्ध तूप

साखरेऐवजी शुद्ध तूप वापरून पदार्थ केल्यास प्रतिकारशक्ती वाढते.

ghee | yandex

पालेभाज्या खा

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश करा.

Green vegetables | Yandex

ही फळे खा

हरभरा, हिरवे वटाणे, गाजर, स्ट्रॉबेरी या पदार्थाचा समावेश करा.

Winter Diet | Canva

NEXT: Toranmal Hill Station: मुंबईपासून 469 किलोमीटरवर आहे थंड हवेचं ठिकाण 'तोरणमाळ'; हिवाळ्यात एकदा तरी नक्की भेट द्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...