Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक भेट देतात.
निसर्गाच्या सानिध्यात थंड हवेच्या ठिकाणी भेट देऊन आनंद लुटण्यासाठी पर्यटक जातात.
तोरणमाळ हिल स्टेशन हिवाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.
नैसर्गिक आकर्षण, तलाव आणि कमळाची बाग तोरणमाळ ठिकाणी गेल्यास पाहायला मिळते.
मुंबईपासून ४६५ किमी अंतरावर नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे ठिकाण आहे.
तोरळमाळ हे हिलस्टेशन सातपुडा पर्वतरांगांमधील आहे. हिलस्टेशन असल्याने येथे पर्यटक गर्दी करतात.
निसर्ग सौंदर्य अन् शांत वेळ घालवण्यासाठी येथे भेट द्या