Winter Hair Care : हिवाळ्यात केसांना मेहंदी लावावी का? जाणून घ्या

Vishal Gangurde

हिवाळ्यात घ्या केसांची काळजी

हिवाळ्यात केसांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे असते.

Mehandi Benefits | Yandex

केसांच्या मऊपणासाठी मेहंदी फायदेशीर

हिवाळ्यात केसांची निगा राखणे गरजे असते. थंड वारा आणि कोरड्या हवेमुळे केसांना मऊपणा कमी होऊ शकतो.

Hot water | Yandex

मेहंदी लावण्याचा पर्याय

हिवाळ्यात मेहंदी लावण्याचा पर्याय हा लोकांमध्ये लोकप्रिय आहे. हिवाळ्यात केसांना मेहंदी लावणे योग्य आहे.

Black Hair | Yandex

केसांची मुळं करा मजबूत

हिवाळ्यात मेहंदी केसांची मुळं मजबूत करण्यासाठी मदत करते.

iron pot | Yandex

केसांना पोषण मिळणं आवश्यक

नैसर्गिक रंगद्रव्यामुळे केसांना पोषण मिळते. हिवाळ्यात केसांना पोषण देणं महत्वाचं असतं.

overnight soaked | Yandex

मेहंदी लावण्याचा फायदा काय?

मेहंदी लावल्याने गारवा आणि आरामदायक अनुभव मिळतो. मेहंदी डोक्यावर थंडावा मिळवून देते.

Soak mehndi | Yandex

मेहंदीत असतात अँटिबॅक्टेरियल गुण

मेहंदीत अँटिबॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे ते फंगल इन्फेक्शनसाठी फायदेशीर ठरतात.

Mehandi Hair Mask | Yandex

Next : मराठमोळ्या प्राजक्ता माळीचं मूळ गाव कोणतं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali dress | Instagram
येथे क्लिक करा