Prajakta Mali : मराठमोळ्या प्राजक्ता माळीचं मूळ गाव कोणतं?

Vishal Gangurde

प्राजक्ता माळीचा लूक

प्राजक्ता माळी तिचा लूक आणि अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते.

Prajkta mali | Instagram

सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री

प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताचा जन्म बार्शीचा

अभिनेत्री प्राजक्ता माळीची जन्म सोलापुरातील बार्शीत झाला.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ता आहे सोलापूरकर

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील आहे.

Prajakta Mali Glamourous | Instagram/ @prajakta_official

८ ऑगस्टला असतो प्राजक्ताचा वाढदिवस

बार्शीत जन्मलेल्या प्राजक्ता माळीचा जन्म हा ८ ऑगस्ट १९८९ साली झाला.

Prajakta Mali saree look | Instagram

प्राजक्ता 'या' मालिकेमुळे पोहोचली घराघरात

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही 'जुळून येतील रेशीमगाठी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली.

Prajakta Mali look | Instagram

प्राजक्ताचा मराठी सिनेसृष्टीत बोलबाला

प्राजक्ता माळीने संघर्ष, खो-खो, डॉक्टर काशिनाथ घाणेकर, लॉकडाऊन, वा या चित्रपटात काम केलं आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्ताला आहे निवेदनाची आवड

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी अनेक कार्यक्रमात निवेदन करतानाही दिसत असते.

Prajakta Mali | Instagram

Next : मानसी नाईकचा साडीतील स्टनिंग लूक पाहिलात का?

Manasi Naik | Instagram
येथे क्लिक करा