Vishal Gangurde
प्रसिद्ध अभिनेत्री आणि न्यृत्यांगना मानसी नाईक सतत चर्चेत असते.
मानसी तिच्या सौंदर्य आणि डान्सने चाहत्यांवर भुरळ घालते.
मानसची साडीवरील फोटो प्रचंड व्हायरल होतात.
मानसी सध्या तिचे हटके फोटो आणि रिल्स शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते.
मानसी काही तासांपूर्वी साडीतील स्टनिंग फोटो शेअर केले आहेत.
मानसीच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.