Prajakta Gaikwad : मराठमोळ्या प्राजक्ताचं साडीत सौंदर्य बहरलं; खास लूक पाहिलात का?

Vishal Gangurde

प्राजक्ताचा साडीतील झक्कास लूक

प्राजक्ता गायकवाड मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा साडीतील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

prajakta gaikwad look | Instagram

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे मिळाली ओळख

प्राजक्ता 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली.

actress prajakta gaikwad | Instagram

विविध मालिकांमध्येही काम

प्राजक्ताने 'नांदा सौख्य भरे', 'आई माझी काळुबाई' या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं आहे.

marathi actress | Instagram

प्राजक्ता गायकवाडने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.

prajakta gaikwad instagram | Instagram

महानाट्यात साकारली महत्वाची भूमिका

प्राजक्ता ही अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्यात महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे.

prajakta gaikwad latest photo | Instagram

महानाट्यासाठी होतो राज्यभर दौरा

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग होत असतात.

prajakta gaikwad photo | Instagram

प्राजक्ता आहे इंजिनीअर

अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताने इंजिनीअरिंग पूर्ण केलं आहे. ती कॉम्प्युटर इंजिनीअर आहे.

prajakta gaikwad news | Instagram

Next : 'गौतमी पाटीलची बहीण सापडली'

Tanushri Punekar | Instagram
येथे क्लिक करा