Tanushri Punekar: 'गौतमी पाटीलची बहीण सापडली'

Vishal Gangurde

नव्या गौतमीची एन्ट्री

गौतमी पाटीलने तिच्या डान्सने तरुणांना वेड लावलं आहे. आता तिच्यासारखीच दिसणाऱ्या डान्सरने नृत्य क्षेत्रात एन्ट्री केली आहे.

Tanushri Punekar photo | Instagram

गौतमीसारखी दिसणारी डान्सर

नवीन डान्सर दिसायला सेम टू सेम गौतमी पाटील सारखीच आहे.

Tanushri Punekar instagram | Instagram

नव्या गौतमीचा चाहता वर्ग

गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या डान्सरने फार कमी कालावधित स्वत:चा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

Dancer Tanushri Punekar | Instagram

तनुश्री पुणेकर

गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या डान्सरचं नाव तनुश्री पुणेकर आहे.

tanushri punekar video | Instagram

लावणी कलाकार

तनुश्री पुणेकर ही लावणी कलाकार आहे.

Tanushri Punekar latest photo | Instagram

तनुश्रीच्या अदा गौतमीसारख्या

तनुश्री पुणेकरचा डान्स, अदाकारी, बोलणं अशा अनेक गोष्टी गौतमी सारख्या आहेत.

tanushri punekar lavani | Instagram

तनुश्रीची एक झलक

तनुश्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते.

New gautami patil | Instagram

गौतमीची बहीण

तनुश्रीच्या फोटो, व्हिडिओवर गौतमीची कॉपी, गौतमी पाटीलची बहीण सापडली अशा कमेंट नेटकरी करु लागले आहेत.

tanushri punekar real name

Next: बाजरी हिवाळ्यातील सुपरफूड, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Bajra Health | Canva
येथे क्लिक करा