Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू झाला की आरोग्याची काळजी घेतली जाते. कडाक्यांच्या उन्हाळ्यात शरीराचे संरक्षण होण्यासाठी तुम्ही कपड्यांची निवड योग्य प्रकारे केली पाहिजे.
उन्हाळ्यात सुती, पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. विशेषत: पांढऱ्या रंगाच्या कपड्याची निवड करतात.
उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घालू नये? असं तुम्ही देखील ऐकलेच असेल, यामागचे कारण जाणून घ्या.
उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घातल्याने उष्णता शोषून घेते यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते.
काळे कपडे उष्णता शोषून घेत असल्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि जास्त घाम येतो.
पांढरा किंवा फिकट रंगाच्या कपड्यातून ही उष्णता परावर्तित करतात यामुळे या रंगाचे कपडे उन्हाळ्यात फायदेशीर असतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.