Cow Urine: घरात गोमूत्र शिंपडण्यामागे काय आहे कारण?

Manasvi Choudhary

गोमूत्र

हिंदू संस्कृतीत गोमूत्राला विशेष महत्व आहे.

Cow Urine | Canva

शुभ कार्यात शिंपडतात गोमूत्र

कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घरामध्ये गोमूत्र शिंपडण्याची प्रथा फार पूर्वीपासूनची आहे.

Cow Urine Uses | Canva

पवित्र असतं

शास्त्रात गाईला पवित्र मानले जाते. यामुळेच गोमूत्राला आरोग्य आणि अध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्व आहे.

Cow Urine | Canva

पूजेत केला जातो वापर

गोमूत्र हे कीटकनाशक गुणधर्म असल्याने ते पवित्र मानले जाते. यामुळेच पूजेपूर्वी शेणाचा लेप आणि गोमूत्र शिंपडले जाते.

Cow Urine Benefits | Canva

वास्तुदोष होतो दूर

घरात गोमूत्र शिंपडल्याने घरातील वास्तुदोष मिटतात.

Cow Urine | Canva

धन प्राप्ती होते

गोमूत्र शिंपडल्याने घरामध्ये धन आणि धान्याचा तुटवडा भासत नाही.

Cow Urin | Canva

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी गोमूत्र प्यायले देखील जाते.

Cow Urine | Canva

आरोग्यासाठी फायदेशीर

मूत्रपिंडाचे आजार आणि मूत्रविकार झाल्यास गोमूत्र प्रभावी औषध ठरते.

Cow Urine | Canva

NEXT: Career Tips: नोकरी शोधताना 'या' चुका टाळा, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Career Tips | Canva
येथे क्लिक करा...