Manasvi Choudhary
नवीन नोकरीत शोधताना काही गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते.
नवीन नोकरी शोधत आहात हे ऑफिसमधल्या कोणालाही सांगू नका.
नोकरी सोडत असताना नवीन ठिकाणी कुठे जॉईन होत आहात हे माहिती करू नका.
नोकरीसाठीचा अर्ज नीट शांतपणे वाचून घ्या.
कोणती डिक्लेरेशन द्यायची आहेत, कोणती कागदपत्रे जोडायची आहेत याची नीट पडताळणी करा.
एचआरला वारंवारं फोन करून नोकरीबद्दल चौकशी करणे टाळा.
तुम्ही जे अॅप्लिकेशन फॉर्म भरला आहे तो तपासून घ्या.