Manasvi Choudhary
अवघ्या काही तासात नवीन वर्षाची सुरूवात होत आहे.
नवीन वर्षात अनेकजण नवीन संकल्प करतात तर अनेकांना नवीन वर्षाची सुरूवात कशी करावी हे समजत नाही.
नवीन वर्षाची सुरूवात क्रिएटिव गोष्टी करून करा ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल.
फॅमिलीसोबत वेळ घालवा गप्पागोष्टी करा.
कोणतेही एखादे पुस्तक वाचायला सुरूवात करा यामुळे तुमची नवीन वर्षाची सुरूवात चांगली होईल
दिवसातला थोडा वेळ मेडिटेशन करा.
तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवा.
नवीन वर्षाची सुरूवात तुमच्या आवडीच्या पदार्थाने करा.
एखादा आवडीचा पदार्थ घरी बनवून खा यामुळे तुम्हाला छान वाटेल.