Manasvi Choudhary
मनुके खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
मनुक्यात आयर्न, प्रोटीन आणि फायबर असते.
द्राक्षे आणि मनुकामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते.
मनुक्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.
यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी मनुक्याचे सेवन करू नये.
मधुमेहाच्या रूग्णांना मनुक्या खायच्या असल्यास त्यांनी योग्य प्रमाणात खाव्यात.
रात्रभर मनुके पाण्यात भिजवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.