Manasvi Choudhary
ज्या लोकांना पोटात मुतखड्यांची समस्या आहे त्यांनी चुकूनही आहारात वाग्यांचे सेवन करू नये.
शरीरात लोहाची कमतरता कमी असले तर वांगी खाणे टाळा.
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मूळव्याध असलेल्या रूग्णांनी वांगी खाणे टाळावे.
जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषधे घेत असाल तर तुम्ही वांगी खाणे टाळावे.
ज्यांना पचनासंबंधित समस्या आहेत त्यांनी वांगी खाऊ नये
ज्या लोकांच्या त्वचेला वारंवारं स्क्रिन अॅलर्जी होते त्यांच्यासाठी वांगी खाणे हानिकारक ठरते.