Manasvi Choudhary
वजन कमी आणि हेल्दी आरोग्यासाठी नाश्त्याला अंड खाणे फायद्याचे मानले जाते.
अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.
अंडीमध्ये प्रथिने म्हणजेच प्रोटीन असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खाल्ले जाते.
अंड्याबरोबर पालक खाल्ल्याने वजन कमी होते. पालकमध्ये कॅलरीज आणि पोषक तत्वे असतात.
शिमला मिरचीमध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. ऑमलेटमध्ये पिवळी, हिरवी किंवा लाल शिमला मिरची वापरल्याने चरबी कमी होते.
ऑमलेटवर काळीमिरी पावडर शिंपडल्याने केवळ त्याची चवच चांगली लागत नाही तर काळीमिरी कंबर आणि पोटाची चरबी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.