झोपल्यानंतर डास कानाकडेच येऊन का त्रासदायक आवाज करतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Surabhi Jayashree Jagdish

डास

डासांमुळे आपण सर्वजण हैराण आहोत. रात्री झोपल्यानंतर डास कानाकडे येऊन त्रासदायक आवाज करतात

कानाजवळ आवाज

पण तुम्ही कधी विचार केलाय की, डास सतत कानाकडेच येऊ का आवाज करतात?

तज्ज्ञांचं म्हणणं

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मानवी शरीरावर तीव्र वास असलेल्या भागाकडे अनेकदा डास अधिक आकर्षित होतात.

घाणेरडा भाग

मुळात कान हे मानवी शरीरातील सर्वात घाणेरडा भाग मानला जातो.

डासांचा आवाज

आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरावर चादर असल्याने फक्त आपला चेहरा दिसतो. त्यामुळे म्हणून डासांचा आवाज कानात येतो.

पंखाने आवाज

डास आवाज त्यांचा तोंडातून नाही तर पंखांतून करत असतात. डास त्यांचे पंख अतिशय वेगाने फडफडवतात म्हणून हा आवाज येत असतो.

मोर किती वर्ष जगतो? ९९% उत्तर तुम्हाला माहिती नसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

peacock lifespan | saam tv
येथे क्लिक करा