Surabhi Jayashree Jagdish
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे हे आपल्या सर्वांना माहितीये. मोराला संस्कृतमध्ये मयूर म्हणतात.
मोर हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षी मानला जातो.
हिंदू धर्मात मोराचे विशेष स्थान असून यामध्ये मोराच्या पिसाची पूजा करतात.
आयुष्य तुम्हाला माहीत आहे का मोराच आयुष्य किती वर्षे असतं?
आम्ही तुम्हाला सांगतो मोराचं आयुष्य किती वर्षे असतं.
एकंदरीत देशाचा राष्ट्रीय प्राणी मोर 25 ते 30 वर्षे जगतो.