Aurangzeb: औरंगजेबाच्या कबरीवर तुळस का असते?

Bhagyashree Kamble

कबर

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं आहे. औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी केली जात आहे.

Aurangzeb | Social

तुळशीचे रोप

औरंगजेबाच्या कबरीचे बांधकाम अतिशय साधे आहे. पण आपण पाहिले असेल, कबरीवर फुलांसोबत तुळशीचे सुंदर रोप लावले जाते.

Aurangzeb | Social

कबर

औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीचे रोप का असते? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

Aurangzeb | Social

मृत्यू

३ मार्च १७०७ साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती.

Aurangzeb | Social

मृत्यूपत्र

अखेरच्या घटका मोजत असताना औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं.

Aurangzeb | Social

खुलताबाद

औरंगजेबाने मृत्यूपत्रात खुलताबादला दफन करावे असं नमूद केले होते.

Aurangzeb | Social

कबर

तसेच फक्त १४ ते १२ रूपयात कबर बांधावी असंही मृत्यूपत्रात लिहीले होते.

Aurangzeb | Social

अत्यंत साधी

लाल दगडांनी बांधलेली ही कबर अत्यंत साधी आहे. फुलांसह त्यावर तुळशीचे रोप देखील असते.

Aurangzeb | Social

तुळशीच्या छायेत

मृत्यूपत्रात त्यानं कबरीवर कोणतेही छत नसावे, कबर नेहमी तुळशीच्या छायेत असावी, असं औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहीले आहे.

Aurangzeb | Social

रोप

त्यामुळे त्याच्या इच्छेनुसार कायम त्याच्या कबरीवर तुळशीचे रोप लावले जाते.

Aurangzeb | Social

Chanakya Niti: चाणक्यांच्या मते सापापेक्षा वाईट असतात 'या' सवयींचे लोक; वेळीच व्हा सावध...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya | Social
<strong>येथे क्लिक करा:</strong>