Saam Tv
आचार्य चाणक्यांनी माणसाच्या जीवनातील अडथळ्यांचे अनेक उपाय दिले आहेत.
चाणक्य नितीमध्ये चांगली माणसं आणि वाईट माणसं यांचे वागणे, वृत्ती यांच्याबद्दल अनेक माहिती दिली आहे.
पुढे आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये कोणती व्यक्ती सापापेक्षा जास्त विषारी असते हे जाणून घेणार आहोत.
जे लोक तुम्हाला सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाईट बोलत असतील आणि पुन्हा तुमच्यासोबत असतील.
अशा व्यक्तींसोबत तुम्ही वेळीच बोलणं टाळलं पाहिजे. हे लोक तुम्हाला तुमच्या धैर्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत.
समजा तुमच्या आयुष्यातील व्यक्ती जर दुष्ट असेल तर तुम्ही खूश आणि आनंदी कसे राहाल.
तसेच जे लोक ज्ञानाने कमी असतात ते व्यक्ती हुशार व्यक्तीवर नेहमी जळतात.
अशा वाईट विचार करणाऱ्यांचे सोबती तुम्ही असाल तर तुम्हाला यश मिळवायला खूप कष्ट करावे लागतील पण ते तुम्हाला मिळणार नाही.