Saam Tv
भगवद्गीता या प्राचीन ग्रंथामध्ये जीवनातील निर्णायक प्रसंगी काय विचार करावा आणि काय मार्ग काढावेत अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
गीतेमध्ये एकूण ७०० श्लोक आहेत. त्यामध्ये श्रीकृष्णाने विवाहित महिलांच्या हितासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
महिला या प्रत्येक पुरुषाच्या जीवनाचा आणि यशाचा महत्वाचा भाग असतात.
भगवद्गीतेमध्ये महिलांना पुढील चुका करणं टाळलं पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर अनेक संकट येऊ शकतात.
संध्याकाळी दिवस मावळल्यावर केस धुवू नये.
विवाहीत महिलांनी दारात बसू नये. त्याने नकारात्मकता घरात प्रवेश करते.
स्वयंपाक घरात जास्त वेळ खरकटी भांडी ठेवू नयेत.
रात्री झोपताना मोकळे केस ठेवून झोपू नये.