Saam Tv
नागपुर हे शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. नागा नदीच्या काठावर असलेल्या शहराला नागपूर हे नाव देण्यात आलं आहे.
नागपूरमध्ये अनेक फेमस स्पॉट आहेत जे पर्यटनासाठी अगदी उत्तम असणार आहेत.
दीक्षा भूमी हे प्रसिद्ध ठिकाण नागपूर स्टेशनपासून २ किलोमीटरच्या अंतरावर आहे.
शांत आणि प्रसिद्ध रामटेक किल्ल्याचे मंदिर तुम्ही पाहू शकता.
नागपुरातील ११ तलावांपैकी मोठं तलाव म्हणजे अंबाझरी तलाव आहे.
निसर्गाच्या सानिध्यात असलेलं वाकी वुड्स हे ठिकाण आहे.
अनेक शिल्पकलेने नटलेलं अक्षरधाम मंदिर तुम्ही पाहू शकता.
शुक्रवार तलावाच्या परिसरात तुम्हाला अनेक दृश्य मंदिरं पाहायला मिळतील.