Hair Growth Tips: उन्हाळ्यात 'या' ४ पद्धतीने फॉलो केल्याने केसांची होईल वाढ

Saam Tv

उन्हाळा ऋतू

उन्हाळा सुरू झाला की केसात घाम यायला सुरुवात होते. यानेच केसांची वाढ थांबते.

Hare Care | Saam Tv

केसांचं नुकसान

मात्र तुम्ही जर योग्य प्रकारे केसांची काळजी घेतलीत तर तुमचे केस दाट होतील आणि केसांची वाढ थांबणार नाही.

hair care | yandex

केस वाढण्यासाठी उपाय

चला तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी फॉलो केल्याने केसांची वाढ होते.

hair | freepik

केसात घाम येणे

केसात घाम साचल्यास त्वरित ते स्वच्छ धुवा आणि तेलाने मालिश करा.

hair | freepik

तुमचा आहार बदला

आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, सुर्यफुलाच्या बिया यांचा समावेश करू शकता.

vegetables | yandex

हायड्रेटेड राहा

तुम्ही जितकं पाणी पित राहाल तितके तुमचे केस दाट होतील.

Drinking water | saam tv

पाण्याचे सेवन करा

त्यामुळे पाणी पित राहा आणि कलिंगड, काकडी यांसारख्या हायड्रेटिंग पदार्थांचे सेवन करत राहा.

watermelon | canva

केस कापणे

दोन ते तीन आठवड्यांनी तुमचे केस ट्रीम करत राहा. त्याने तुमचे केस घनदाट होतील.

cut hair | Yandex

NEXT: चांगल्या व्यक्तींसोबत नेहमीच वाईट का घडतं?

Saam Tv
येथे क्लिक करा