Saam Tv
एके दिवशी भगवान श्रीकृष्णाकडे अर्जुन एक समस्या घेऊन गेला.
अर्जुनाची समस्या होती की, चांगल्या व्यक्तींसोबत नेहमी वाईटचं का घडतं? आणि तेच जास्त दुखी का असतात?
हीच समस्या काही व्यक्तींना अजुनही सहन करावी लागत असेल तर पुढची माहिती खास तुमच्यासाठी आहे.
समजा तुम्ही वाईट नसाल किंवा कोणालाही त्रास देत नसाल.
याउलट दुसरी व्यक्ती तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल किंवा तुमच्यावर खोटे आरोप करत असेल.
अशा वेळेस तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवून तुम्ही केलेल्या पुर्ण कर्मांना आठवले पाहिजे.
कारण वाईट कर्म करणारा कधीच स्वत:ला चांगलं म्हणू शकत नाही.
तसेच पाप पुण्याची कर्म जिवंत राहूनच फेडायची असतात. असा उपदेश श्री कृष्णाने अर्जुनाला दिला होता.