White Painted Tree : झाडांच्या खोडाला पांढरा रंग का दिला जातो? कधी विचार केलाय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रवासा दरम्यान

तुम्ही प्रवास करताना कायम झाडांच्या खोडाला पांढरा रंग दिलेला पाहिला असेल.

During the journey | Google

विचार केला का?

पंरतू तुम्ही कधी विचार केला का असा पांढरा रंग का दिला जात असेल?

Have you thought about it? | Google

जाणून घेऊयात

चला तर जाणून घेऊयात झाडांच्या खोडाला पांढरा रंग का दिला जातो?

Let's know | Google

खोड मजबूतीसाठी

जर झाडांच्या खोडाला पांढरा रंग दिल्यास झाडांचे खोड मजबूत राहण्यास मदत होते.

For trunk strength | Google

रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी

झाडांच्या खोडाला पांढरा रंग दिल्याने झाडांना बुरशी लागत नसून रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.

To prevent the spread of diseases | Google

उन्हापासून बचाव

झाडांच्या खोडाला पांढरा रंग दिल्याने कडक उन्हापासून झाडांचा बचाव होतो.

Protection from sun | Google

अपघात टाळण्यासाठी

रात्रीच्या वेळी वाहन चालवताना ठळकपणे ही झाडे दिसून यावीत म्हणून पांढरा रंग दिला जातो.

To avoid accidents | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Google

NEXT : हेल्दी ड्रिंक्समुळे चिमुकल्यांना हार्ट अटॅकचा धोका?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Energy Drink | Yandex
येथे क्लिक करा...