Energy Drink: हेल्दी ड्रिंक्समुळे चिमुकल्यांना हार्ट अटॅकचा धोका?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेल्दी ड्रिंक्स पिण्यास पसंती

आजकालची मुलं नैसर्गिक पेयांपेक्षा हेल्दी ड्रिंक्स पिण्यास पसंती देतात.

Cold drink | Yandex

ड्रिंक्समध्ये कॅफिन

परंतु, हेल्दी ड्रिंक्समध्ये जास्त प्रमाणात कॅफिन आढळतं ज्याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक असते.

Cold Drink Bottles | Yandex

एनर्जी ड्रिंक्स

अनेकदा हेल्दी ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स दुधामध्ये मिसळून प्यायलं जाते.

Caffeine in Drinks | Yandex

हार्ट अटॅकचा धोका

हेल्दी ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात साखर आढळते ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा मधुमेहाचा धोका लहामुलांमुळे वाढतो.

Energy Drinks | Yandex

रक्तदाब वाढतो

हेल्दी ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्समधील कॅफिनमुळे शरीरातील रक्तदाब वाढतो.

Elevated blood pressure | Yandex

असंतुलित हार्मोन्स

हेल्दी ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्सच्या जास्त सोवन केल्यास शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात.

Imbalanced Hormones | Yandex

पोषक आहार

हेल्दी ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स लाहानमुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात त्यामुळे योग्य व्यायाम आणि पोषक आहाराचे सेवन करा.

Cold Drink Bottles | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Nutritious food | Yandex

NEXT: स्वयंपाकघरामधील मिठामध्ये लवंग का ठेवली जातात?

Vasu Tips | saam
येथे क्लिक करा...