ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा स्वयंपाकघरामधील मिठाच्या बरनीमध्ये लवंग ठेवली जातात.
तुमहाला घरामध्ये आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागत असेल तर मिठाच्या बर्नीत लवंग ठेवा.
वास्तूशास्त्रनुसार, तुमच्या घरामधील वास्तूदोष घालवण्यासठी काही नियंमांचे पालन करा.
मिठासोबत लवंग ठेवल्यामुळे घरामधील नकारात्मक उर्जा निघून जाते.
मीठ साठवण्यासाठी काचेची बरणी वापरावी यामुळे तुमच्या घरामध्ये शांतता मिळते.
काचेच्या बरणीमध्ये मीठ आणि लवंग ठेवल्यामुळे घरात लक्षमी लक्षमी देवीची कृपा राहाते.
काचेच्या बरणीमध्ये मीठ आणि लवंग ठेवल्यास घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.