ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा बाजारातून जास्त कोथिंबीर आणली जाते मात्र जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कोथिंबीर सुकते.
वेगवेगळे पदार्थांची चव वाढवण्यासाठी तुम्ही कोथिंबीरीच्या पानांचा वापर करू शकता.
वाळलेली कोथिंबिरीची पाने ताज्या कोथिंबिरीची वैशिष्ट्यपूर्ण चव टिकवून ठेवतात.
वाळलेली कोथिंबिरीची पाने ना थोडीशी आंबट चव येते, तर कधी कधी खमंग चव येते.
सुकलेल्या कोथिंबीरीचा वापर तुम्ही सूप आणि सॅलड गार्निश करण्यासाठी करू शकता.
सुकलेल्या कोथिंबीरीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पिझ्झा, पास्तामध्ये गार्निशिंगसाठी करू शकता.
सुकलेल्या कोथिंबीरीचा वापर तुम्ही घरीच ब्रेड बनवताना करू शकता.