Plane Crash And Fire: विमान उडत असताना अचानक पेट कशामुळे घेतो?

Manasvi Choudhary

विमानात अचानक आग का लागते

विमान उड्डाण होत असताना अचानक आग लागण्याची कारणे अनेक आहेत.

इंधन गळती

विमानांमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन असते यामुळ ते गळल्यास ते ज्वलनशील पेट पकडते.

इंजिनमध्ये बिघाड

विमानाच्या इंजिनच्या एखाद्या भागात बिघाड झाल्यास ते वितळल्याने ठिणगी उडते यामुळे देखील विमान पेट घेते.

शॉर्ट सर्किट

विमानांतील विद्यृत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास विमानात आग लागते.

अतिउष्णता

इंजिन किंवा इतर भांगामध्ये अतिउष्णता झाल्यास विमान पेट घेते.

Plane Crash And Fire | Saam Tv

विमानाची धडक

विमान झेप घेत असताना कोणत्याही गोष्टीवर विमान आदळल्यास विमान पेट घेते.

Plane Crash And Fire | Saam tv

next: Home Remedies For Bee Sting: मधमाशी चावल्यावर लगेचच करा हे उपाय, वाचू शकतो जीव!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...