Manasvi Choudhary
मधमाशी चावल्यानंतर घरगुती उपाय काय करावे हे जाणून घ्या.
जर तुम्हाला मधमाशी चावली असेल तर त्या ठिकाणी लोखंडाचा तुकडा लावा यामुळे वेदना कमी होईल.
मधमाशीच्या डंकाचे दुष्परिणाम गंभीर असतात यामुळे त्या ठिकाणी चुना लावा.
मधामध्ये अँटी-बॅक्टेरिया गुणधर्म असतात यामुळे मधमाशीने चावा घेतलेल्या ठिकाणी मध लावा.
त्वचा लाल झाली असेल तर तुम्ही मधमाशीने चावलेल्या भागावर बर्फ लावा.
सूज किंवा वेदना कमी करण्यासाठी बर्फाचा शेक द्या.