Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.
आलियाने दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:च अनोखं स्थान निर्माण केलं आहे.
आजही आलिया भट्टला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
मात्र अशातच अभिनेत्री आलिया भट्टने नावात बदल केल्याची माहिती मिळाली आहे.
सोशल मीडियावर आलियाने नाव बदलल्याचे फोटो समोर आले आहेत.
हॉटेलमधील त्या फोटोवर DEAR ALIA KAPOOR असं लिहण्यात आलं आहे.