Ankita Walawalkar चा नवरा कोकण हार्टेड बॉय कोण?

Manasvi Choudhary

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

कोकण हार्टेड गर्ल

अंकिता कोकण हार्टेड गर्ल या नावाने ओळखली जाते.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

मोठा चाहतावर्ग

सोशल मिडिया अंकिताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

लग्नबंधनात अडकणार

बिग बॉसच्या घरात अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोलली होती.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

कोकण हार्टेड बॉय कोण?

यानंतर अंकिताचा नवरा कोकण हार्टेड बॉय कोण असेल? अशी चर्चा रंगली होती.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताचा नवरा कोण

अंकिताने फोटो पोस्ट केला आहे. दिग्दर्शक कुणाल भगत हा अंकिताचा नवरा आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

लग्न कधी करणार

अंकिता लग्न कधी करणार आहे. याबाबत अद्यापही माहिती नाही.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: Dussehra Leaves: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने का वाटतात? कारण वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...