Anjali Bharati: अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अंजली भारती कोण आहे?

Priya More

अंजली भारती

गायिका अंजली भारतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान केले.

Anjali Bharati | Instagram

अमृता फडणवीस

बलात्कारासंदर्भात बोलताना त्यांनी थेट अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले.

Anjali Bharati | Instagram

टीकेची झोड सुरू

अंजली भारती यांच्यावर सध्या टीका होत असून कारवाईची मागणी केली जात आहे.

Anjali Bharati | Instagram

नागपूरमध्ये राहते

अंजली भारती विदर्भातील अमरावतीची असून ती सध्या नागपुरमध्ये कुटुंबीयांसोबत राहते.

Anjali Bharati | Instagram

विद्रोही गायिका

अंजली भारती विद्रोही गायिका, प्रबोधनकार आणि प्रसिद्ध कव्वाल आहे.

Anjali Bharati | Instagram

कव्वालीचे कार्यक्रम

विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कव्वालीचे सामने आणि भीमगीतांचे कार्यक्रम होतात.

Anjali Bharati | Instagram

समाजिक प्रबोधन

आंबेडकरी चळवळीतील गाणी आणि कव्वालीच्या माध्यमातून ती सामाजिक प्रबोधन करते.

Anjali Bharati | Instagram

आंबेडकरांवर गाणी

अंजली भारतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक गाणी गायली आहेत.

Anjali Bharati | Instagram

बौद्ध अनुयायी

अंजली भारती ही बौद्ध अनुयायी आहे. 'दीदी अंजली भारती' या नावाने तिचे यूट्यूब चॅनेल आहे. युट्यूबवर तिचे पावणेसहा लाखांच्या आसपास सबस्क्राईबर्स आहेत.

Anjali Bharati | Instagram

इन्स्टाग्राम अकाऊंट

अंजलीचे इन्स्टाग्रामवर देखील अकाऊंट असून याठिकाणी तिचे ४२४ हजार फॉलोअर्स आहेत.

Anjali Bharati | Instagram

NEXT: Vati Mangalsutra Designs: पारंपारिक वाटी मंगळसूत्राच्या हटके आणि स्टायलिश डिझाईन्स, हे आहेत 5 लेटेस्ट डिझाईन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vati Mangalsutra
येथे क्लिक करा...