Republic Day: यंदा कितवा प्रजासत्ताक दिन होणार साजरा, 76 की 77? जाणून घ्या

Saam Tv

प्रजासत्ताक दिन

दरवर्षी भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा केला जातो.

Republic Day 2025 | freepik

राज्यघटना

१ जानेवारी १९५० साली भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली.

Republic Day 2025 | Saam Tv

२६ जानेवारी

तर २६ जानेवारीला १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली.

national flag | Google

लोकशाही

त्याचवेळेस भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून मान्यता देण्यात आली.

Republic Day | Google

पहिला वर्धापनदिन

प्रजासत्ताक होण्याचा पहिला वर्धापनदिन २६ जानेवारी १९५१ साली करण्यात आला.

Republic Day | Google

७५ वर्ष

यावर्षी भारत राज्यघटना स्वीकारल्याला ७५ वर्ष पूर्ण झाली.

Balloons For Republic Day 2024 | Google

७६ वर्ष

त्यामुळे यंदा भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

Republic Day ७६ | pexel

NEXT: लिफ्टमध्ये आरसा का असतो?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

mirror in elevator | freepik
येथे क्लिक करा