Saam Tv
तुम्ही आजवर लिफ्टमध्ये आरसे पाहिलेच असतील.
लिफ्टमधला आरसा स्वत:चा चेहरा पाहण्यासाठी नसतो.
मुळात लिफ्टचा आकार हा लहान असतो.
लहान जागेत प्रत्येकाला गुदमरल्या सारखं वाटतं.
मग अशा वेळेस लोकांना भीती वाटू नये म्हणून भिंती आकर्षक केल्या जातात.
मात्र त्या काही काळातच खराब होतात. पुन्हा त्या भयान वाटतात.
यावर तोडगा म्हणून लिफ्टमध्ये आरसे लावायला सुरूवात केली.