Saam Tv
तुमच्या घरातील मुलं खुप खोडकर असतील तर हे उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतील.
तुम्ही शनिवारच्या दिवशी मुलांना अंघोळ घालताना पुढील पद्धत फॉलो करा.
अंघोळ करताना मुलांना शंखात पाणी घेऊन अंघोळ घालावी.
शंखातले पाणी अकरावेळा मुलांच्या डोक्यावर ओतावे.
पाणी ओतताना ओम गण गणपते नम: ओम हा मंत्र मोठ्याने म्हणावा.
एका तांब्याच्या पंचपात्रात पाणी घ्या त्यात उजव्या हाताची करंगळी पाण्यात धरावी.
ओम गण गणपते नम: ओम मंत्राचा २१ वेळा जप करावा आणि ते पाणी मुलांना प्यायला द्यावे