Health Tip: मनूका कोणत्या व्यक्तींनी खावू नये ?

Tanvi Pol

सुका मेवा

सुका मेवामध्ये मनूक्याचा समावेश होतो.

dry fruits | Yandex

कोणत्या समस्या

मात्र आरोग्याच्या काही समस्येत मनूका खाणे टाळले पाहिजे.

Which problems | canva

किडनीची समस्या

किडनीची समस्या असलेल्या व्यक्तींनी मनूका खाणे टाळले पाहिजे.

Kidney problems | Canva

वजन कमी

वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी ही मनूक्याचे सेवन करू नये.

Weight loss | Saam Tv

ऍलर्जी

कोणतीही ऍलर्जीची समस्या असलेल्या व्यक्तींनी मनूका खाणे टाळले पाहिजे.

Allergy | yandex

ॲसीडीटीचा त्रास

ॲसीडीटीचा समस्या असलेल्या व्यक्तींनी मनूक्याचे सेवन करू नये.

Acidity Problem | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: हिवाळ्यात मधुमेहावर 'ही' फळे, भाज्या गुणकारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips | Yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>