Health Tips: हिवाळ्यात मधुमेहावर 'ही' फळे, भाज्या गुणकारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वातावरण

हिवाळ्यात थंडीची सुरुवात झाली असून वातावरणात बदल झाले आहे.

Health Tips | yandex

काळजी

या दिवसांत मधुमेह रुग्णांनी आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यायला हवी.

Health Tips | yandex

मधुमेह रुग्ण

म्हणून या महिन्यात मधुमेह रुग्णांसाठी कोणत्या फळे, भाज्या गुणकारी आहेत. हे जाणून घेऊया.

Health Tips | yandex

डाएट

मधुमेह रुग्णांनी आपल्या डाएटमध्ये पेरु, संत्रीचा समावेश करावा.

Health Tips | yandex

पेरु

पेरुमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन सी असते.

Health Tips | yandex

पालक

याबरोबर तुमच्या खाद्यपदार्थांमध्ये पालक भाजीचा जास्त समावेश करा.

Health Tips | yandex

रक्तातील साखर नियंत्रणात

पालक खाल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Health Tips | yandex

फायदेशीर

हिवाळ्यात ही फळे आणि भाज्या मधुमेह रुग्णांसाठी फार फायदेशीर आहेत.

Health Tips | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

doctor | saam tv

NEXT: मोर शाकाहारी असतात की मांसाहारी?

PEACOCK | canva
येथे क्लिक करा..