Ankush Dhavre
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे
मोर भारतासह, श्रीलंका आणि पूर्व आशियाई देशांमध्ये आढळतात.
मोर हा जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे.
मोर मांसाहारी आहे की शाकाहारी? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल.
तर मोर मिश्राहारी असतात.
मोर धान्य, लहान फुलं आणि जंतू किडेही खातात.
यासह साप आणि उंदीरही खातात.
त्यामुळे मोर शाकाहारी असतात, असा गैरसमज नक्कीच दूर झाला असेल.