Ruchika Jadhav
विमान हवेत नेमकं कसं उडतं? त्यासाठी कोणतं इंधन वापरलं जातं, याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
विमान डिझेल किंवा पेट्रोलवर उडत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय.
विमानांमध्ये "जेट ए" किंवा "जेट ए-1" इंधनाचा वापर केला जातो.
"जेट ए" किंवा "जेट ए-1" दोन्ही केरोसिन बेस्ड इंधन आहेत.
केरोसिन बेस्ड इंधन आहे जे उच्च तापमान आणि दाबाला सहन करण्यासाठी तयार केलेले असते
"एव्हिएशन गॅसोलिन" हे इंधन पिस्टन इंजिन असलेल्या विमानांसाठी वापरले जाते.
प्रशिक्षक विमानांमध्ये "एव्हिएशन गॅसोलिन" किंवा "आव्हगॅस" नावाचे इंधन वापरले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.