Ruchika Jadhav
हंसिकाने नुकतेच सोशल मीडियावर इंडो वेस्टर्न लूकमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
हंसिकाने या लूकवर स्वॅगमध्ये हटके पोझ देत सुंदर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीने हा लूक पूर्ण करण्यासाठी ऑक्सिडाइज मांगटीका सुद्धा वेअर केला आहे.
अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी या लूकवर ब्राउन शेडमध्ये स्मोकी आयमेकअप केला आहे.
लूक आणखी शोभून दिसावा यासाठी तिने केसांत पांढरा शुभ्र गजरा सुद्धा माळला आहे.
हंसिकाने आजवर तामिळ, तेलगू आणि हिंदी या तिन्ही भाषाांमध्ये काम केलं आहे.
हंसिका तिचा वाढदिवस ९ ऑगस्ट रोजी साजरा करते.