Kharvas Benefits for Health : खरवस खाण्याचे फायदे काय?

Ruchika Jadhav

गायीचं दूध

गायीने पिल्ला जन्म दिल्यानंतर आलेल्या दूधापासून खरवस बनवला जातो.

Kharvas Benefits for Health | Saam TV

चविष्ट

खरवस चविला फारच उत्तम आहे. प्रत्येकाला खरवस खाणे आवडतं.

Kharvas Benefits for Health | Saam TV

मऊ मलाई

काही व्यक्ती खरवसला दुधापासून बनवलेली मलाई सुद्धा म्हणतात.

Kharvas Benefits for Health | Saam TV

हिमोग्लोबीन

ज्या व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबीन असते त्यांना खरवस खाल्ल्याने ते वाढवण्यासाठी मोठी मदत होते.

Kharvas Benefits for Health | Saam TV

विटामिन ए आणि डी

खरवसमध्ये मॅग्नेशियम आणि विटामिन ए तसेच डी सुद्धा असते. त्यामुळे तुम्हाला अशी कमतरता असल्यास याचे सेवन करू शकता.  

Kharvas Benefits for Health | Saam TV

प्रोटीन

ज्या व्यक्तींना प्रोटीनची आवश्यकता आहे त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त खरवसचे सेवन केले पाहिजे.

Kharvas Benefits for Health | Saam TV

जास्त गरम

खरवस फार आवडले म्हणून अगदी प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये. कारण याने शरीरातील उष्णता देखील झपाट्याने वाढते.

Kharvas Benefits for Health | Saam TV

Shreya Bugde : श्रेयाच्या ब्रायडल लूक वरून तुमचीही नजर हटणार नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreya Bugde | Saam TV
येथे क्लिक करा.