Ruchika Jadhav
श्रेयाने नुकतेच सोसश मीडियावर तिचे ब्रायडल लूकमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने रजवाडी स्टाइल हेवी घागरा परिधान केला आहे.
श्रेयाने आपला लूक पूर्ण करताना ज्वेलरीमध्ये लाल मोत्यांचा चोकर निवडला आहे.
अभिनेत्री या लूकवर हेवी मांगटीका सुद्धा लावला आहे. त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसतेय.
लूक फार जास्त हेवी वाटू नये म्हणून तिने फ्लॅट हेअरस्टाइल केली आहे.
तिच्या या लूकवर अनेकांनी कमेंट करत नवी नवरी असं सुद्धा म्हटलं आहे.
श्रेयाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.