Manasvi Choudhary
रश्मिका मंदाना हा प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रश्मिकाने तिच्या दमदार अभिनयाने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
छावा या चित्रपटात रश्मिका मुख्य भूमिकेत आहे.
रश्मिकाच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ मध्ये कर्नाटका येथे झाला आहे.
कर्नाटकमधील कोडागु जिल्ह्यातील विराजपेट येथील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.