Manasvi Choudhary
शेगाव हे गाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे.
श्रीसंत गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे येथे भक्ताची गर्दी असते.
शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध गाव आहे.
पूर्वी शेगाव हे खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून ओळखले जायचे.
पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचे शेगाव असे झाले.