मंगळ ग्रहावर इतके कोळी कुठून आले? शास्त्रज्ञांनी गूढ उकललं!

Surabhi Jagdish

मंगळ ग्रह

मंगळावर हजारो कोळी असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. जेव्हा शास्त्रज्ञांनी कोळ्यांचा हा फोटो पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला.

फोटोचे सत्य

दरम्यान मंगळावर कोळी नसून हा केवळ कोळ्यासारखे आकार आहे.

कोळ्याप्रमाणे आकार?

हा कोळ्यासारखे आकार फक्त मंगळाच्या दक्षिण गोलार्धात दिसून आलाय. ज्याला अरनिफॉर्म असं नाव देण्यात आले आहे.

अरनिफॉर्म कसे तयार झाले?

नासाच्या जेपीएल शास्त्रज्ञांनी मंगळावर कोळ्यांसारख्या आकाराचं गूढ उकललं आहे. त्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेत मंगळ ग्रहासारखे वातावरण तयार केलं होतं.

खरंच कोळी आहेत?

मंगळावर दिसणारे आकार कोणत्याही कोळ्यांमुळे आलेला नसून कार्बन डायऑक्साइड बर्फामुळे आले आहेत. मात्र, हा बर्फ पृथ्वीवर नाही.

शास्त्रज्ञ काय म्हणतात?

वसंत ऋतूमध्ये जेव्हा सूर्याची किरणं मंगळाच्या दक्षिण गोलार्धात पडतात तेव्हा हिवाळ्यात जमा होणारा कार्बन डायऑक्साइड त्याच ठिकाणी राहतो आणि कोळ्यासारखा आकार तयार होतो.

वास्तू्च्या नियमांनुसार, 'हे' धातू तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

vastu metal | saam tv
येथे क्लिक करा