Monsoon Tech Tips : पावसाच्या पाण्यात लॅपटॉप भिजल्यास काय करू नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुसळधार पाऊस

सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. अशा पावसात प्रत्येकजण कामानिमित्त घराबाहेर पडत आहे.

RAIN | yandex

कोणती खबरदारी घ्यावी

अनेकदा पावसातून प्रवास करताना लॅपटॉप भिजतो. अशा वेळेस काय करु नये ते पाहूयात.

precautions should be taken | Saam TV

पहिल्यांदा

कधीही लॅपटॉप पावसाच्या पाण्यात भिजल्यास तो सुरु असताना त्यातून पाणी काढण्याचा कोणतीही प्रयत्न करु नका.

First of all | Yandex

हेअर ड्रायर

पावसाच्या पाण्यात लॅपटॉप भिजल्यानंतर तो सुकवण्यासाठी कधीही हेअर ड्रायरचा वापर करु नका.

Hair dryer | Yandex

सुरू करण्याचा प्रयत्न

जेव्हा लॅपटॉप पावसाच्या पाण्यात भिजल्यास तो उघडण्याचा प्रयत्न करु नका.

Attempting to start | Yandex

वॉटरप्रुफ बॅग

जेव्हा तुम्ही लॅपटॉप बाहेर घेऊन जात असता तेव्हा त्यासाठी वॉटरप्रुफ बॅगचा वापर करा.

Waterproof Bag | yandex

पाण्यापासून लांब

शक्यतो पावसात बाहेर पडताना लॅपटॉप व्यवस्थित नेता येईल याची काळजी घ्यावी.

Away from water | yandex

NEXT : Hair Care: कढीपत्त्याच्या पानांचा केसांना काय होतो फायदा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care | Canva
येथे क्लिक करा...