Blood sugar level by Age : वयानुसार तुमची ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

सामान्य ब्लड शुगर लेवल

सकाळी उपाशी पोटी - 70-110 mg/dL (ml/dL) आणि खाल्ल्यानंतर 2 तास - 140 ml/dL पेक्षा कमी

वयाच्या 20-40 व्या वर्षी

सकाळी उपाशी पोटी - 70-110 ml/dL आणि खाण्यापूर्वी - 70-130 ml/dL तर खाल्ल्यानंतर 1-2 तास - 180 ml/dL पेक्षा कमी

40-60 व्या वयात

सकाळी उपाशी पोटी - 80-120 ml/dL आणि जेवण करण्यापूर्वी - 80-140 ml/dL तर जेवणानंतर 1-2 तास - 160 ml/dL पेक्षा कमी

मुलं (1-19 वर्षे)

सकाळी उपाशी पोटी - 70-100 ml/dL आणि खाल्ल्यानंतर - 140 ml/dL पेक्षा कमी

गर्भवती महिला

सकाळी उपाशी पोटी - 95 ml/dL किंवा त्याहून कमी आणि खाल्ल्यानंतर 1 तास - 140 ml/dL पेक्षा कमी तर खाल्ल्यानंतर 2 तास - 120 ml/dL पेक्षा कमी

मधुमेह असलेल्या गर्भवती महिला

सकाळी रिकाम्या पोटी - 95 ml/dL किंवा कमी आणि खाल्ल्यानंतर 1 तास - 140 ml/dL पेक्षा कमी तर खाल्ल्यानंतर 2 तास - 120 ml/dL पेक्षा कमी

Chanakya Niti : महिलांच्या 'या' गोष्टींवर पटकन आकर्षित होतात पुरुष; हमखास पडतात प्रेमात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti | saam tv
येथे क्लिक करा